Men's Health

Foamy Urine in Men
01 October, 2024

Foamy Urine in Men: Here's What You Need to Know

Picture this: you're going about your day, everything's normal, then you head to the bathroom, look down, and notice something odd. Your urine is…foamy! Naturally, you may start thinking if...

01 October, 2024

Foamy Urine in Men: Here's What You Need to Know

Picture this: you're going about your day, everything's normal, then you head to the bathroom, look down, and notice something odd. Your urine is…foamy! Naturally, you may start thinking if it is a bad sign. You're not alone! This is...

Natural Remedies for an Enlarged Prostate
09 September, 2024

Effective Solutions and Natural Remedies for En...

Finding the right treatment that works for you can be difficult. A lot of times you have to depend on word of mouth. The problem with that is people love...

09 September, 2024

Effective Solutions and Natural Remedies for Enlarge...

Finding the right treatment that works for you can be difficult. A lot of times you have to depend on word of mouth. The problem with that is people love...

Prostate Infection
29 August, 2024

प्रोस्टेट इन्फेक्शन के लक्षण

प्रोस्टेट एक पौरुष ग्रंथि (A gland in the male reproductive system) हैं, जो सीधे ब्लैडर के नीचे होती है। मूत्रनली ब्लैडर से मूत्र को शरीर से बाहर ले जाने में...

Burning while urine in men
13 August, 2024

Why Does It Burn When You Urinate? Causes and T...

Have you ever felt a burning sensation after urination and wondered what’s causing it? Many men experience this discomfort. It can be worrisome, but understanding the possible reasons and knowing...

13 August, 2024

Why Does It Burn When You Urinate? Causes and Treatm...

Have you ever felt a burning sensation after urination and wondered what’s causing it? Many men experience this discomfort. It can be worrisome, but understanding the possible reasons and knowing...

UTI in Men
05 August, 2024

पुरुषों में यूरिन इन्फेक्शन के लक्षण कैसे हैं म...

अगर आपको कभी भी अपने प्राइवेट पार्ट में जलन, खुजली या दर्द महसूस हुआ हो तो यह यूरिन इन्फेक्शन के कारण हो सकता है।  पुरुष और महिला दोनों ही यूरिन...

05 August, 2024

पुरुषों में यूरिन इन्फेक्शन के लक्षण कैसे हैं महिलाओ...

अगर आपको कभी भी अपने प्राइवेट पार्ट में जलन, खुजली या दर्द महसूस हुआ हो तो यह यूरिन इन्फेक्शन के कारण हो सकता है।  पुरुष और महिला दोनों ही यूरिन...

Understanding and Managing Frequent Urination in Men
27 June, 2024

Understanding and Managing Frequent Urination i...

Can’t sleep at night because you frequently have to make trips to the loo? Feel embarrassed that you take frequent breaks during your work hours? Do you have to locate...

27 June, 2024

Understanding and Managing Frequent Urination in Men

Can’t sleep at night because you frequently have to make trips to the loo? Feel embarrassed that you take frequent breaks during your work hours? Do you have to locate...

लघवी करताना जळजळ
14 June, 2024

लघवी करताना जळजळ होतेय? या त्रासाने हैराण झालात...

तुम्हाला देखील लघवीला गेल्यावर लघवीच्या जागी दुखणे? जाणवते का? ही एक भयंकर अनुभव असून यामुळे लघवीला जाण्याची देखील भीती वाटते. मात्र हा त्रास निमुटपणे सहन करु नका, या समस्येवर उपाय शोधून त्याचं निराकरण करा. या ब्लॉगमध्ये आपण लघवीच्या जागी दुखणे आणि त्यामागची कारणे, त्याचे घरगुती उपाय समजून घेणार आहे.  लघवीच्या जागी आग होण्याची कारणे काय?  आता प्रश्न असा उभा राहतो की, लघवीच्या जागी आग का होते? लघवीच्या जागी दुखण्याची 10 प्रमुख कारणे.  मूत्रमार्गातील संक्रमण (यूटीआय) यूटीआय हे एक संक्रमण आहे. लघवीच्या मार्गाद्वारे बॅक्टेरियांनी प्रवेश केल्यास यूटीआयचा त्रास होतो. यामध्ये मूत्राशय, गुर्दे, मूत्रवाहिनी या मूत्रमार्गावर संक्रमण (इनेफ्शन) होते.ज्यामुळे लघवीला गेल्यावर जळजळ होते.  लैंगिकसंक्रमित संसर्ग (एसटीआय) एसटीआय, हे लैंगिक संक्रमित संसर्ग हा एक प्रकारचा संक्रमण आहे जो लैंगिक संपर्काच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतात. क्लॅमायडिया, गोनोरिया आणि हर्पीस सारख्या एसटीआयमुळे लघवीमध्ये जळजळ निर्माण होते.  योनीसंसर्ग महिलांमध्ये योनी संक्रमण, यीस्ट संक्रमणामुळे लघवीच्या जागी आग होऊ शकते.  इंटरस्टिशियलसिस्टिटिस इंटरस्टिशियल सिस्टिटिस एक क्रॉनिक ब्लाडरची परिस्थिती आहे. जी मूत्राशय आणि श्रोणी क्षेत्रात (पेल्विक एरिया) मध्ये दुखणे आणि अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत लघवीच्या जागी जळजळ होते.  प्रोस्टेटसंबंधी समस्या पुरुषांमध्ये लघवी दरम्यान जळजळ होणे हे प्रोस्टेट संबंधी समस्येचे संकेत आहेत. जसे की, प्रोस्टेटायटिस किंवा वाढलेला प्रोस्टेट. इरिटेबलबोवेल सिंड्रोम (आयबीएस ) हे एक प्रकारचे आतड्यांचे संक्रमण आहे. ज्यामुळे पोटदुखी आणि इतर त्रासाचे कारण बनू शकते. महत्त्वाचं म्हणजे हे मूत्राशय आणि मूत्रमार्गापर्यंत पसरते. ज्यामुळे जळजळ होऊ शकते.  मूत्रपिंडातीलखडे मूत्रपिंडातील खड्यांमुळे लघवीमध्ये जळजळ होऊ शकते. कारण या खड्यांमुळे लघवी करताना अडथळे निर्माण होऊ शकतात.  योनीमध्येकोरडेपणा योनीतील कोरडेपणा ही समस्या महिलांना अधिक प्रमाणात जाणवते. खासकरून रजोनिवृत्त महिलांना योनीमध्ये कोरडेपणा, लघवीच्या जागी आग होणे अशी समस्या जाणवते.  काहीऔषधे खूप दिवसांपासून विशिष्ट औषधे घेत असल्यास यामुळे देखील लघवीच्या जागी आग जाणवते.  लघवीच्या जागी आग होत असल्यास त्यावरील उपचार काय? लघवीच्या जागी दुखणे रोखण्यासाठी हे उपाय तात्काळ उपचार म्हणून केले जाऊ शकतात.  भरपूरपाणी प्या पाणी प्यायल्यामुळे लघवी पातळ राहण्यास आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळते.  गरजवाटल्यास लघवीला जा खूप वेळ लघवीला जाण्यापासून थांबवू नका. कारण यामुळे देखील जळजळ होते.  औषधघ्या काही पेनकिलरच्या माध्यमातून जळजळ आणि त्रास कमी करण्यासाठी मदत मिळते. मात्र कोणत्याही औषधांचे सेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ...

14 June, 2024

लघवी करताना जळजळ होतेय? या त्रासाने हैराण झालात? घरग...

Stage 4 Prostate Cancer: Understanding Symptoms & Causes
02 April, 2024

Stage 4 Prostate Cancer: Understanding Symptoms...

The prostate is a walnut-sized gland located just below the bladder in men. Prostate cancer occurs when the cells in the prostate gland mutate and grow abnormally at an uncontrolled...

02 April, 2024

Stage 4 Prostate Cancer: Understanding Symptoms & Ca...