icon icon

FREE SHIPPING above Rs.350!*

Author
Nobel Hygiene

In This Article

दर डिसेंबरमध्ये पुणे ते नाशिक प्रवास करायचा ही एक वार्षिक परंपरा होती.  तुम्ही हिंजवडी येथे एका नेहमीच्या बसमध्ये चढता आणि खिडकीबाहेरील सुंदर निसर्गरम्य निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आरामात बसता. पण यावर्षीचे चित्र काही वेगळंच होतं. बस च्या प्रत्येक धक्क्याने तुमच्या मूत्राशयात काहीतरी टोचल्याची भावना त्रास देत होती. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला त्याच्या वर ठेवलेल्या सामानातून काहीतरी काढून घायचे होते. म्हणून तुम्ही स्वतःला थोडेसे आक्रसून घेता. तुम्ही डोळे बंद करता, तोंड दाबून हिम्मत गोळा करता, पण मनात सतत असहाय्यता रेंगाळू लागते. तुम्हाला रडावसं वाटतं. बसच्या समोर एक कुत्रा येतो आणि धक्का देऊन बस अचानक थांबते. 

तो धक्का तुमचे दबले गेलेले तुमचे मूत्राशय सहन करू शकत नाही,आणि मग तुमच्या लक्षात येते की वयाच्या ५२ व्या वर्षी आपण आपली पॅन्ट ओली केली आहे. 

हे सगळं एखाद्या परिचित दुःस्वप्नासारखे वाटत होते.

बरं, प्रवास असा असायलाच हवा असं नाही. पण प्रवासाची काही सावध तयारी, विचार आणि तुमच्या बरोबर साथीला असलेला योग्य मित्र असायला हवा. मग तुम्ही तुमच्या स्वत:च्या गतीने, तुमच्या स्वत:च्या शैलीत जगाचा शोध घेण्यास पुन्हा निघू शकता.

असंयमाचे प्रकार

मूत्रमार्गात असंयम म्हणजेवैद्यकीयदृष्ट्या अनावधानाने लघवी होत जाणे अशी याची  व्याख्या आहे. ही समस्या एक लांच्छन असल्याप्रमाणे वाटत असली तरी ती सामान्य आहे . अर्ध्या भारतीय लोकसंख्येवर त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी बाळंतपण, लठ्ठपणा, मधुमेह, प्रोस्टेट समस्या इत्यादींमुळे ही अनुभवाला येते. 

असंयमचे चार मुख्य प्रकार आहेत:

1. तणावामुळे होणारे असंयम

मोठ्या किंवा जड वस्तू उचलणे, खोकणे, हसणे, शिंका येणे किंवा जास्त वजन यामुळे तुमच्या मूत्राशयावर दबाव आणला जातो तेव्हा तुम्ही कमी प्रमाणात लघवी गळती करता तेव्हा याला ताणतणाव असंयम असे म्हणतात. विशेषतः नैसर्गिक जन्म देण्याची क्रिया किंवा रजोनिवृत्तीनंतर च्या स्त्रियांमध्ये हे सर्वात जास्त दिसून येते.

2. असंयम तीव्रता 

ज्याला अतिक्रियाशील मूत्राशय असे म्हणतात, ज्यामध्ये तुम्हाला वारंवार लघवी करण्याची तीव्र, अचानक इच्छा होते , ज्यामुळे मूत्राशय धरून ठेवणे किंवा वेळेत शौचालयात पोहोचणे हे कठीण होते. मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा पार्किन्सन्स रोग यासारख्या न्यूरोलॉजिकल स्थिती असलेल्या वृद्ध व्यक्तींमध्ये आणि मूत्राशयाच्या स्नायूंवर परिणाम करणाऱ्या परिस्थिती असलेल्या व्यक्तींमध्ये हे सर्वात सामान्य असते.

3. ओव्हरफ्लो असंयम -

जेव्हा मूत्राशय योग्यरित्या रिकामे होत नाही तेव्हा ओव्हरफ्लो असंयम उद्भवते, ज्यामुळे लघवीची सतत गळती होते. अडथळा किंवा कमकुवत मूत्राशयाच्या स्नायूंमुळे हे होऊ शकते.

प्रोस्टेट समस्या किंवा मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये हे सर्वात सामान्य लक्षण आहे.

4. कार्यात्मक असंयम- 

जेव्हा एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा आकलन होण्याच्या दोषांमुळे वेळेत शौचालयात पोहोचण्यात अडचण येते तेव्हा कार्यात्मक असंयम उद्भवते. अशा प्रकारचा असंयम बहुतेकदा बाह्य घटकांशी संबंधित असतो जे एखाद्या व्यक्तीच्या बाथरूमच्या गरजा स्वतंत्रपणे व्यवस्थापित करण्याच्या क्षमतेस अडथळा आणतात आणि शेवटी त्यांचे संपूर्ण मूत्राशय त्यांच्या जागी रिकामे करते.

परंतु प्रकार काहीही असला तरी, असंयम अनेकदा व्यक्तीच्या जीवनमानात व्यत्यय आणते.

"...यामुळे अनेकदा लाखो लोक स्वतःला घरात कैद करून घेतात ,” गुरुग्रामचे मानसशास्त्रज्ञ मानेक झा म्हणतात, “ते सार्वजनिक ठिकाणी ते भिजतील या भीतीमुळे त्यांना कधीही घर सोडण्याची इच्छा नाही. लाज इतकी खोलवर जाते, की पीडित लोक स्वतःला त्यांच्या कुटुंबापासून, अगदी त्यांच्या जोडीदारापासूनही दूर करतात... एकटेपणा ही मरण पत्करण्यासारखीच भावना आहे, हे तुम्हाला माहिती आहे?” 

 

अडल्ट(प्रौढांसाठी असलेलेडायपर कशा प्रकारे मदत करू शकतात?

बहुतेक लोक जेव्हा अडल्ट डायपरबद्दल विचार करतात तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये आजारी ज्येष्ठांनी परिधान केलेल्या चंकी टेप-टाइप डायपरचा विचार करतात. पण आता काळ बदलला आहे. अडल्ट डायपर, आता ‘पँट-स्टाईल’ मध्ये उपलब्ध आहेत, हे मूलत: शोषक अंडरवेअर आहेत, जे तुम्हाला गळतीची चिंता न करता किंवा वारंवार बाथरूममध्ये जाण्याची गरज न बाळगता जीवनाचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

अडल्ट(प्रौढांसाठी असलेलेडायपर तुम्हाला खालील प्रमाणे मदत करू शकतात:

 • वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने प्रवास करा. 
 • व्यायाम करा आणि तुमच्या शरीराला ताण द्या. 
 • दीर्घ वेळेच्या कार्यालयीन बैठकांना उपस्थित रहा. 
 • तंदुरुस्ती आणि मैदानी उपक्रमांचा पाठपुरावा करा. 
 • रात्री शांततेने झोपा. 
 • नवीन साहसांसाठी घराबाहेर पडा. 

तुमचा ट्रॅव्हल पार्टनर(प्रवासातील साथीम्हणून तुम्ही कोणता डायपर निवडावा?

फ्रेंड्स डायपर प्रवास करताना अनेक फायदे देतात, ज्यामुळे तुमचा प्रवास अनेक प्रकारे चांगला होतो :

 • तणावामुळेहोणारे असंयम:

जेव्हा रस्ता खडबडीत असेल तेव्हा गळतीची चिंता करू नका. हसा, शिंका आणि प्रवासाचा आनंद घ्या.  UltraThinz हे लहान लघवी गळतीसाठी तुमचे डायपर आहे. मूत्राशयावर दबाव असतानाही प्रत्येक क्षणाला जगण्यासाठी आलिंगन द्या.

 • असंयमतीव्रता:

विशेषतः प्रवास करताना बाथरूम वापरण्याच्या सततच्या आग्रहाचा ताण सोडा. तुमच्या प्रवासाचा व्यत्यय न घेता आनंद घ्या.फ्रेंड्स प्रीमियम ड्राय पँट्सची निवड करा आणि सतत बाथरूममध्ये जाणे टाळा. 

 • ओव्हरफ्लोअसंयम:

प्रवास करताना, तुम्हाला दर काही तासांनी एकदा बाथरूम वापरता येऊ शकते. बाथरुम वापरल्यानंतरही हलकी गळती आणि गळती खूप निराशाजनक असू शकते. फ्रेंड्स क्लासिक ड्राय पँट्ससह, त्या त्रासदायक ट्रिकल्सला अलविदा म्हणा.

 • रात्रीचाअसंयम

जर तुम्ही मध्यरात्री अनैच्छिकपणे तुमचे संपूर्ण मूत्राशय रिकामे केले आहे किंवा तुमची एखादी प्रिय व्यक्ती अंथरुणावर खिळलेली असेल आणि त्यांना लघवी कधी होईल हे कळत नसेल, तर अशावेळी प्रवास करणे खूपच अवघड असू शकते. अशा लघवीच्या गळतीसाठी, आपल्याला जास्तीत जास्त संरक्षण आणि शोषून घेण्याची क्षमता आवश्यक आहे. अशांसाठी आम्ही फ्रेंड्स ओव्हरनाइट ड्राय पँट निवडण्याची शिफारस करतो जे जड गळतीसाठी आणि 16 तासांपर्यंत लीक-मुक्त प्रवासासाठी बनलेले आहेत. 

 • कोणताहीवास नाहीसंसर्गनाही:

लघवीच्या गळतीला सामोरे जाण्यासाठी हॅन्कीज(रुमाल) किंवा टिश्यूज वापरणे हा चांगला मार्ग नाही. ते संपर्काद्वारे तुमच्या शरीराला संसर्ग होण्याची शक्यता वाढवतात आणि प्रवास करताना तुमच्या कपड्यांना लघवीची दुर्गंधी येऊ शकते. सुदैवाने, फ्रेंड्स चे सर्व डायपर जिवाणूंची वाढ आणि लाजिरवाणे वास रोखण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

प्रवासासाठी डायपर कसा निवडावा?

त्यासाठी मूलभूत पायऱ्या आहेत:

 • शोषूनघेणे : तुमचा प्रवास किती दिवसांचा आहे ? ही एक छोटी सहल आहे की लांबची सहल आहे ? फ्रेंड्स डायपर निवडा जो तुम्हाला आवश्यक असलेल्या तासांच्या संख्येशी जुळतो.

डायपर्स चे प्रकार खालील प्रकार खालील प्रमाणे आहेत:

 • फिट(योग्य मापाचे): डायपरच्या बाबतीत एकच साईझ सर्वांना चालेलच असे होत नाही.कोणतीही गळती रोखण्यासाठी आणि प्रवास करताना जास्तीत जास्त आराम मिळावा यासाठी तुम्ही खरेदी केलेला डायपर तुमच्यासाठी योग्य प्रकारे बसतो याची खात्री करा.फ्रेंड्स भारतीय शरीरासाठी डायपर डिझाइन केले आहे. त्यामुळे, आपला मापाचा डायपर शोधणे कठीण होणार नाही.
 • वापरण्याससोपे : जर तुम्ही अंडरवेअर सारखे सहज सरकणारे डायपर शोधत असाल, तर आमचे पँट-शैलीचे डायपर वापरून पहा. तुम्ही काळजीवाहू असाल आणि कमी हालचाल करणाऱ्या तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रवासात मदत करत असाल, तर आम्ही आमची टेप-शैलीतील डायपर जे  स्ट्राँग-ग्लू आणि वेल्क्रो टेपसह आहेत, त्याचा वापर करण्याची आम्ही शिफारस करतो.
 • आरामदायी: जास्त काळ वापरल्यास त्वचेची जळजळ आणि पुरळ टाळण्यासाठी मऊ आणि आनंददायी वाटणारे आणि तशा सामग्रीसह बनविलेले डायपर पहा. सुदैवाने, आपल्याला इतर कोठेही पाहण्याची आवश्यकता वाटणार नाही. फ्रेंड्स नेहमी तुमचा आराम आणि संरक्षण यांना प्रथम प्राधान्य देतात. 

आमच्या वापरकर्त्यांना काय म्हणायचे आहे ते येथे दिले आहे!

"मी फ्लाइटने दिल्ली ते एलए असा लांबचा प्रवास करत होतो. मी फ्रेंड्स ला कॉल केला आणि त्यांनी मला ओव्हर नाईट डायपर वापरण्यास सांगितले. थंडी पडणार होती आणि मला माझी पँट प्रवासाच्या  मधोमध एक नवीन डायपर घालण्यासाठी बदलायची नव्हती. पण एकच डायपर वापरून माझा संपूर्ण प्रवास करताना टिकला.”

-रिटा,76, महिला. 

“दिल्लीत माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये मला सुवर्णपदक मिळाले होते. अप्पांना चेन्नईहून विमानात बसण्याची इच्छा नव्हती कारण जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांना शौचालय वापरता येत नाही. त्यामुळे त्यांना स्वत: ला ओले होण्याची भीती वाटत होती. तेव्हा माझ्या प्रोफेसरने फ्रेंड्स डायपरची शिफारस केली आणि अप्पांना माझ्या खास दिवसासाठी तयार होण्यास मदत केली. आता, प्रत्येक वेळी जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा ते फ्रेंड्स चा वापर करतात.” 

-अमुलू, 32, पुरुष.

“मला माझ्या मुलीच्या लग्नाला जाण्याची भीती वाटत होती. मी तिला तिच्या सासरच्यांसमोर लाजवले तर? मला तिचा खास दिवस आणि तिचे लग्न खराब करायचे नव्हते. नाच बीच केल्यामुळे मूत्र गळती होऊ शकते म्हणून मी संगीताचा कार्यक्रम ही सोडला. जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला या समस्येबद्दल सांगितले तेव्हा तिने लग्नसमारंभात वापरण्यासाठी  म्हणून 3 फ्रेंड्स चे डायपर दिले. और फिर क्या, माझ्या साडीवर एक डागही नाही..”

-राजश्री, महिला, 56.

अधिक मदतीच्या माहितीसाठी कृपया आमच्याशी 1800 266 0640 या क्रमांकावर संपर्क साधाआमची ग्राहक सेवा तुमच्यासाठी योग्य डायपर  निवडण्यात मदत करेल.

प्रवासाचा आनंद घ्या.